महाराष्ट्र राज्य

स्मृती मानधना अन् पलाश मुच्छलचं लग्न मोडलं; आता रुपाली पाटलांची एन्ट्री, नेमकं काय म्हणाल्या?

स्मृती मानधना अन् पलाश मुच्छलचं लग्न मोडलं; आता रुपाली पाटलांची एन्ट्री, नेमकं काय म्हणाल्या?

J Ten News Marath 

मुख्यपृष्ठ / बातमी 

[8/12, 9:08 am] J TEN NEWS: Rupali Patil On Smriti Mandhanna And Palash Muchhal Wedding Called Off: स्मृती मानधना अन् पलाश मुच्छलचं लग्न मोडलं; आता रुपाली पाटलांची एन्ट्री, नेमकं काय म्हणाल्या?

Rupali Patil On Smriti Mandhanna And Palash Muchhal Wedding Called Off: स्मृती मानधना आणि पलाश मुच्छलचं लग्न मोडल्यानंतर सोशल मीडियावर विविध चर्चांना उधाण आले आहे. या सगळ्या प्रकरणात आता रुपाली पाटील-ठोंबरे यांची एन्ट्री झाली आहे.

[8/12, 9:08 am] J TEN NEWS: Rupali Patil On Smriti Mandhanna And Palash Muchhal Wedding Called Off: भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मानधना (Smriti Mandhanna) आणि संगीतकार पलाश मुच्छल (Palash Muchhal) यांचे लग्न मोडलं आहे. स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत लग्न मोडल्याचे (Smriti Mandhanna And Palash Muchhal Wedding Called Off) अधिकृतपणे जाहीर केले आहे.

[8/12, 9:08 am] J TEN NEWS: स्मृती मानधना आणि पलाश मुच्छलचं लग्न मोडल्यानंतर सोशल मीडियावर विविध चर्चांना उधाण आले आहे. सोशल मीडियावर स्मृती आणि पलाशच्या नावाने अनेक पोस्ट पाहायला मिळत आहे. दरम्यान, स्मृती मानधना आणि पलाश मुच्छलचं लग्न का मोडलं, याबाबतही नेटकरी सोशल मीडियावर विविध चर्चा करत आहे. या सगळ्या प्रकरणात आता रुपाली पाटील ठोंबरे (Rupali Patil Thombare) यांनी फेसबुक पोस्ट करत एक महत्वाचं आवाहन केलं आहे.

रुपाली पाटील-ठोंबरे काय म्हणाल्या? ( Rupali Patil On Smriti Mandhanna And Palash )
खेळाडू स्मृती ,पलाशचे लग्न रद्द झाले आहे हे स्वतः स्मृतीने जाहीर केले.त्यांचे खाजगी आयुष्य आहे आणि ते खाजगी राहिलेच पाहिजे. सोशल मीडियावर जागरूक बंधू,भगिनींने,मित्र, मैत्रिणीनी हा विषय इथेच थांबवावा असे आपली भारतीय विजेता स्मृतीची विनंती आहे. त्यामुळे आता स्मृतीच्या खाजगी जीवना विषयी न बोलणे आपण सुज्ञ आणि जागरूक नागरिकांनी इथेच थांबवूया. हो सोशल मीडिया वापर करणारे सुशिक्षित,समजूतदार, स्वातंत्र्यचा गैर वापर न करणारी लोक आहोत. सुरुवात प्रत्येकाने आपल्यापासून करावी नक्की विकृत लोकांपासून सोशल मीडिया सुरक्षित करू शकतो, असं आवाहन रुपाली पाटील यांनी केलं.

[8/12, 9:09 am] J TEN NEWS: स्मृती मानधनाची भावनिक पोस्ट, नेमकं काय म्हणाली? (Smriti Mandhanna Post)
गेल्या काही आठवड्यांपासून माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल खूप चर्चा आणि अफवा पसरत आहेत, म्हणून मला आता स्वतः बोलणं गरजेचं वाटतं. मी खूप खाजगी स्वभावाची आहे, पण एक गोष्ट स्पष्ट सांगते की लग्न रद्द झालं आहे. हा विषय इथंच थांबवायला मला आवडेल आणि तुम्ही सगळ्यांनीही तसं करावं, अशी विनंती आहे. सध्या दोन्ही कुटुंबांची गोपनीयता राखावी आणि आम्हाला आमच्या वेगाने हे सगळं समजून घेऊन पुढे जाण्यासाठी थोडी मोकळीक द्यावी, असं स्मृती मानधना पोस्ट करत म्हणाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button