महाराष्ट्र राज्य
अजित पवारांचे पुत्र जय पवार-ऋतुजा पाटील यांचा विवाह सोहळा बहरीनमध्ये संपन्न,
अजित पवारांचे पुत्र जय पवार-ऋतुजा पाटील यांचा विवाह सोहळा बहरीनमध्ये संपन्न,

J Ten News Marathi
मुख्यपृष्ठ / बातमी
[6/12, 9:53 am] J TEN NEWS: Jay Pawar Rutuja Patil Marriage : अजित पवारांचे पुत्र जय पवार-ऋतुजा पाटील यांचा विवाह सोहळा बहरीनमध्ये संपन्न, लग्नाचे फोटो समोरJay Pawar Rutuja Patil Marriage : या शाही विवाह सोहळ्याच्य वरातीचा फोटो, व्हिडीओ समोर आले आहे.
[6/12, 9:53 am] J TEN NEWS: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार यांचे सुपुत्र जय पवार यांचा शाही विवाह सोहळा बहरीन येथे पार पडला. [6/12, 9:53 am] J TEN NEWS: जय पवार यांचं लग्नानिमित्त पवार आणि पाटील कुटुंब बहारिनला रवाना झालं होतं. जय पवार आणि ऋतुजा पाटील यांचे लग्नातील फोटो समोर आले आहेत. [6/12, 9:54 am] J TEN NEWS: या शाही विवाह सोहळ्याच्य वरातीचा फोटो, व्हिडीओ समोर आले आहे. या काही व्हिडीओमध्ये अजित पवार सैराट चित्रपटातील झिंगाट गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. खासदास सुप्रिया सुळे यांनी हे व्हिडीओ शेअर केले आहे. [6/12, 9:54 am] J TEN NEWS: जय पवार यांच्या पत्नी ऋतुजा पाटील या सोशल मीडिया कंपनी सांभाळणारे साताऱ्यातील फलटणचे प्रविण पाटील यांच्या कन्या आहेत. [6/12, 9:55 am] J TEN NEWS: जय पवार आणि ऋतुजा पाटील हे दोघं 5 डिसेंबर रोजी विवाहबंधनात अडकले आहेत.4 ते 7 डिसेंबर २०२५ या कालावधीत या खास विवाह सोहळा बहरीन येथे होणार आहे. [6/12, 9:55 am] J TEN NEWS: सुप्रिया सुळे यांनी शेअर केले जय पवार यांच्या लग्नातले काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. जय पवार यांच्या वरातीत रोहित पवार यांचा झिंगाट डान्स सगळ्यांच लक्ष वेधून घेत आहे. [6/12, 9:55 am] J TEN NEWS: जय व ऋतुजाच्या लग्नपत्रिकेनुसार, पवार कुटुंबाने या दोघांच्या लग्नासाठी बहरीन येथे 4 दिवसांचे पारंपरिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. [6/12, 9:56 am] J TEN NEWS: यात 4 डिसेंबर रोजी मेहेंदी, 5 डिसेंबर रोजी हळदी, वरात व लग्नसोहळा, 6 डिसेंबर रोजी संगीत व 7 डिसेंबर रोजी स्वागत समारंभ या कार्यक्रमांचा समावेश आहे. जय पवार व ऋतुजा पाटील यांच्या विवाह सोहळ्याची मागील काही दिवसांपासून जय्यत तयारी सुरू होती.

