खेळ

पाकिस्तान क्रिकेटमध्ये पुन्हा खळबळ, अचानक मोहम्मद रिझवानला कर्णधारपदावरुन हटवले, कोणाला नियुक्त केले?

पाकिस्तान क्रिकेटमध्ये पुन्हा खळबळ, अचानक मोहम्मद रिझवानला कर्णधारपदावरुन हटवले, कोणाला नियुक्त केले?

Source :- J Ten News Channel

मुख्यपृष्ठ / बातमी

 

[21/10, 9:37 am] J TEN NEWS: Pakistan ODI Captain: पाकिस्तान क्रिकेटमध्ये पुन्हा खळबळ, अचानक मोहम्मद रिझवानला कर्णधारपदावरुन हटवले, कोणाला नियुक्त केले?

Shaheen Afridi Pakistan ODI Captain: पाकिस्तान संघ सध्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेचा दुसरा सामना खेळत आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.

[21/10, 9:38 am] J TEN NEWS: Shaheen Afridi Pakistan ODI Captain नवी दिल्ली: पाकिस्तानमधील सरकार आणि क्रिकेट संघाचे कर्णधार कधी बदलतील हे कोणीही सांगू शकत नाही. 2023 च्या विश्वचषकानंतर सुरू झालेला कर्णधार बदलण्याचा ट्रेंड अजूनही सुरू आहे. पाकिस्तानचा यष्टीरक्षक-फलंदाज मोहम्मद रिझवानला एकदिवसीय कर्णधारपदावरून काढून टाकण्यात आले आहे. आता पाकिस्तानच्या एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदी शाहीन शाह अफ्रिदीची (Shaheen Afridi ) निवड करण्यात आली आहे.

[21/10, 9:38am] J TEN NEWS: पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने शाहीन आफ्रिदीला पाकिस्तानचा नवीन एकदिवसीय कर्णधार म्हणून नियुक्त (Shaheen Afridi Pakistan ODI Captain) केले आहे. शाहीन शाह अफ्रिदीने यापूर्वी टी-20 स्वरूपात कर्णधारपद भूषवले होते. मात्र टी-20 फॉरमॅटमधून शाहीन शाह अफ्रिद्रीला कर्णधारपदावरुन हटवण्यात आले. परंतु आता शाहीन अफ्रिदीला एकदिवसीय सामन्यांमध्ये कर्णधारपद देण्यात आले आहे. पाकिस्तान संघ सध्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेचा दुसरा सामना खेळत आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. रिझवान आणि शाहीन दोघेही या सामन्यात प्लेइंग इलेव्हनचा भाग आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button