विश्व्

पाकिस्तान-अफगाणिस्तान तत्काळ सीजफायरसाठी तयार, कतारमधील बैठकीत महत्त्वाचा निर्णय; नेमकं काय घडलं?

पाकिस्तान-अफगाणिस्तान तत्काळ सीजफायरसाठी तयार, कतारमधील बैठकीत महत्त्वाचा निर्णय; नेमकं काय घडलं?

Source :- J Ten News Media Team

मुखपृष्ठ / बातमी 

[19/10, 8:57 am] J TEN NEWS: Pakistan Afghanistan Ceasefire: पाकिस्तान-अफगाणिस्तान तत्काळ सीजफायरसाठी तयार, कतारमधील बैठकीत महत्त्वाचा निर्णय; नेमकं काय घडलं?

Pakistan Afghanistan Ceasefire: तालिबानने दहशतवाद्यांना आश्रय दिल्याचे नाकारले आणि अफगाणिस्तान अस्थिर करण्यासाठी पाकिस्तान खोटी माहिती पसरवत असल्याचा आरोप केला.
[19/10, 8:57 am] J TEN NEWS: Pakistan Afghanistan Ceasefire: पाकिस्तान (Pakistan) आणि अफगाणिस्तान (Afghanistan) यांच्यात सुरू असलेल्या युद्धाबाबत कतारकडून (Qatar) एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. कतारच्या परराष्ट्र मंत्रालयाने रविवारी सकाळी घोषणा करत सांगितले की, दोहा येथे आयोजित शांतता चर्चेत पाकिस्तान आणि अफगाणिस्तान तात्काळ युद्धविरामावर (Pakistan Afghanistan Ceasefire) सहमत झाले आहेत.

[19/10, 8:57 am] J TEN NEWS: तुर्कियेच्या मध्यस्थीने सुरू असलेल्या या चर्चेचे उद्दिष्ट आठवडाभर चाललेल्या भीषण सीमा संघर्षाचा अंत करणे आहे. ज्यामध्ये अनेक लोक मृत्युमुखी पडले आहेत आणि शेकडो जखमी झाले आहेत. कतारच्या निवेदनानुसार, दोन्ही बाजूंनी येत्या काही दिवसांत युद्धबंदीची स्थिरता सुनिश्चित करणे, त्याची विश्वासार्ह आणि शाश्वत पद्धतीने अंमलबजावणी करण्यासाठी बैठका घेण्याचे मान्य केले आहे.

Pakistan Afghanistan Ceasefire: दोहामध्ये पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या नेत्यांमध्ये चर्चा
2021 मध्ये काबूलमध्ये तालिबान सत्तेवर परत आल्यानंतर पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या दोन शेजाऱ्यांमध्ये सध्या सर्वाधिक तणावाचे संबंध आहेत. अफगाण अधिकाऱ्यांनी याची पुष्टी केली आहे की, अफगाणिस्तानचे संरक्षणमंत्री मुल्ला मुहम्मद याकूब यांच्या नेतृत्वाखालील काबूल प्रतिनिधीमंडळाने दोहा चर्चेत भाग घेतला, तर पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा मुहम्मद आसिफ यांनी तालिबान प्रतिनिधींसोबत चर्चेचे नेतृत्व केले.

[19/10, 9:02 am] J TEN NEWS: मुख्यपृष्ठ बातम्या विश्व

Pakistan Afghanistan Ceasefire: पाकिस्तान-अफगाणिस्तान तत्काळ सीजफायरसाठी तयार, कतारमधील बैठकीत महत्त्वाचा निर्णय; नेमकं काय घडलं?

Pakistan Afghanistan Ceasefire: पाकिस्तान-अफगाणिस्तान तत्काळ सीजफायरसाठी तयार, कतारमधील बैठकीत महत्त्वाचा निर्णय; नेमकं काय घडलं?

Pakistan Afghanistan Ceasefire: तालिबानने दहशतवाद्यांना आश्रय दिल्याचे नाकारले आणि अफगाणिस्तान अस्थिर करण्यासाठी पाकिस्तान खोटी माहिती पसरवत असल्याचा आरोप केला.

By :
मनोज जोशी
Updated at : Sun, October 19,2025, 8:51 am (IST)

Pakistan Afghanistan Ceasefire peace talk in qatar Meeting Pakistan Afghanistan Ceasefire: पाकिस्तान-अफगाणिस्तान तत्काळ सीजफायरसाठी तयार, कतारमधील बैठकीत महत्त्वाचा निर्णय; नेमकं काय घडलं?

Pakistan Afghanistan Ceasefire
Source : J TEN

Pakistan Afghanistan Ceasefire: पाकिस्तान (Pakistan) आणि अफगाणिस्तान (Afghanistan) यांच्यात सुरू असलेल्या युद्धाबाबत कतारकडून (Qatar) एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. कतारच्या परराष्ट्र मंत्रालयाने रविवारी सकाळी घोषणा करत सांगितले की, दोहा येथे आयोजित शांतता चर्चेत पाकिस्तान आणि अफगाणिस्तान तात्काळ युद्धविरामावर

(Pakistan Afghanistan Ceasefire) सहमत झाले आहेत.

तुर्कियेच्या मध्यस्थीने सुरू असलेल्या या चर्चेचे उद्दिष्ट आठवडाभर चाललेल्या भीषण सीमा संघर्षाचा अंत करणे आहे. ज्यामध्ये अनेक लोक मृत्युमुखी पडले आहेत आणि शेकडो जखमी झाले आहेत. कतारच्या निवेदनानुसार, दोन्ही बाजूंनी येत्या काही दिवसांत युद्धबंदीची स्थिरता सुनिश्चित करणे, त्याची विश्वासार्ह आणि शाश्वत पद्धतीने अंमलबजावणी करण्यासाठी बैठका घेण्याचे मान्य केले आहे.

Pakistan Afghanistan Ceasefire: दोहामध्ये पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या नेत्यांमध्ये चर्चा
2021 मध्ये काबूलमध्ये तालिबान सत्तेवर परत आल्यानंतर पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या दोन शेजाऱ्यांमध्ये सध्या सर्वाधिक तणावाचे संबंध आहेत. अफगाण अधिकाऱ्यांनी याची पुष्टी केली आहे की, अफगाणिस्तानचे संरक्षणमंत्री मुल्ला मुहम्मद याकूब यांच्या नेतृत्वाखालील काबूल प्रतिनिधीमंडळाने दोहा चर्चेत भाग घेतला, तर पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा मुहम्मद आसिफ यांनी तालिबान प्रतिनिधींसोबत चर्चेचे नेतृत्व केले

Pakistan Afghanistan Ceasefire: पाकिस्तानकडून आरोप
पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, ही चर्चा अफगाणिस्तानमधून पाकिस्तानविरोधात सुरू असलेला सीमा पार दहशतवाद थांबवण्यावर आणि पाक-अफगाण सीमारेषेवर शांतता व स्थैर्य पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी तातडीचे उपाय शोधण्यावर केंद्रित होती. ही हिंसा त्यावेळी सुरू झाली जेव्हा इस्लामाबादने अफगाणिस्तानकडे अशा दहशतवाद्यांवर कारवाई करण्याची मागणी केली, जे सीमापार पाकिस्तानात हल्ले करत होते.

Pakistan Afghanistan Ceasefire: तालिबानने काय उत्तर दिलं?
तालिबानने दहशतवाद्यांना आश्रय दिल्याचं स्पष्टपणे नाकारलं आणि पाकिस्तानवर अफगाणिस्तान अस्थिर करण्यासाठी खोट्या बातम्या पसरवण्याचा तसेच इस्लामिक स्टेटशी संबंधित गटांना पाठिंबा देण्याचा आरोप केला. इस्लामाबादने हे आरोप फेटाळून लावत म्हटले की, दहशतवाद्यांनी पाकिस्तानी सरकार उलथवून टाकण्यासाठी आणि कठोर इस्लामी शासन लागू करण्यासाठी अनेक वर्षांपासून मोहीम सुरू केलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button