भारताविरुद्ध ऑस्ट्रेलियाने जिंकली नाणेफेक, कर्णधार गिलचा मोठा निर्णय, नितीश रेड्डीचं पदार्पण, जाणून घ्या प्लेइंग-11
भारताविरुद्ध ऑस्ट्रेलियाने जिंकली नाणेफेक, कर्णधार गिलचा मोठा निर्णय, नितीश रेड्डीचं पदार्पण, जाणून घ्या प्लेइंग-11

Source :- J Ten News Media
मुखपृष्ठ / बातमी
[19/10, 9:17 am] J TEN NEWS: Aus vs Ind 1st ODI Live Score : भारताविरुद्ध ऑस्ट्रेलियाने जिंकली नाणेफेक, कर्णधार गिलचा मोठा निर्णय, नितीश रेड्डीचं पदार्पण, जाणून घ्या प्लेइंग-11Ind vs Aus Live Score 1st ODI : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना 19 ऑक्टोबर रोजी म्हणजे आज पर्थ स्टेडियमवर खेळला जात आहे.
[19/10, 9:17 am] J TEN NEWS: India vs Australia Live Score, 1st ODI Match at Perth Latest अपडेट्सभारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेने टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला सुरुवात झाली आहे. पहिला सामना 19 ऑक्टोबर रोजी म्हणजे आज पर्थ स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्याकडे सगळ्यांचे लक्ष रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या पुनरागमनावर आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 नंतर पहिल्यांदाच हे दोन्ही दिग्गज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मैदानात उतरतील. यावेळी रोहित आणि कोहली हे गिलच्या नेतृत्वाखाली खेळताना दिसतील. तर मिशेल मार्श ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी 9 वाजता ही मॅच सुरु होणार आहे.
[19/10, 9:18 am] J TEN NEWS: 08:39 AM (IST)• 19 Oct 2025
Aus vs Ind 1st ODI Live Score : ऑस्ट्रेलिया संघाची प्लेइंग इलेव्हन
ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श (कर्णधार), मॅथ्यू शॉर्ट, जोश फिलिप (यष्टिरक्षक), मॅट रेनशॉ, कूपर कॉनोली, मिचेल ओवेन, मिचेल स्टार्क, नॅथन एलिस, मॅथ्यू कुहनेमन, जोश हेझलवुड.
08:39 AM (IST)
• 19 Oct 2025
Aus vs Ind 1st ODI Live Score : भारतीय संघाची प्लेइंग इलेव्हन
रोहित शर्मा, शुभमन गिल (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टिरक्षक), अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, नितीश कुमार रेड्डी, हर्षित राणा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग


