पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या विस्तारित प्रकल्पाच्या नूतनीकरणाचा शुभारंभ..
पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या विस्तारित प्रकल्पाच्या नूतनीकरणाचा शुभारंभ..
Source :- J Ten News Media Team
मुखपृष्ठ / बातमी
पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या विस्तारित प्रकल्पाच्या नूतनीकरणाचा शुभारंभ…
📍लोणी
आशिया खंडातील पहिला सहकारी साखर कारखाना असा नावलौकिक असलेल्या पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या विस्तारित प्रकल्पाच्या नूतनीकरणाचा शुभारंभ देशाचे कणखर गृह तथा सहकार मंत्री मा.श्री. अमितभाई शाह यांच्या शुभहस्ते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
यावेळी उपमुख्यमंत्री मा.श्री. एकनाथजी शिंदे, मा.श्री. अजितदादा पवार, केंद्रीय मंत्री श्री. मुरलीधरजी मोहोळ, भाजपा प्रदेशाध्यक्ष श्री. रवींद्रजी चव्हाण यांच्यासह मंत्रिमंडळातील माझे सहकारी आणि विधानसभेतील सहकारी उपस्थित होते.
Amit Shah
Devendra Fadnavis
Eknath Shinde – एकनाथ संभाजी शिंदे
Ajit Pawar
Murlidhar Mohol
Ravindra Chavan
Bharatiya Janata Party (BJP)


