महाराष्ट्र राज्य

नदीकाठचा पूर ओसरला; पिकांची भीषण दाहकता समोर, बीडमध्ये सध्याची परिस्थिती काय?,

नदीकाठचा पूर ओसरला; पिकांची भीषण दाहकता समोर, बीडमध्ये सध्याची परिस्थिती काय?,

Source :- J Ten Marathi News Media Team

मुखपृष्ठ / बातमी 

[25/9, 8:58 am] J TEN NEWS: Beed Rain News: नदीकाठचा पूर ओसरला; पिकांची भीषण दाहकता समोर, बीडमध्ये सध्याची परिस्थिती काय?, PHOTO

Beed Rain News: कालपासून (24 सप्टेंबर) बीड जिल्ह्यात पावसाने विश्रांती घेतल्यानंतर नदीकाठच्या परिसरातील पुराचे ओसरले आहे.

[25/9, 8:59 am] J TEN NEWS: Beed Rain News: कालपासून (24 सप्टेंबर) बीड जिल्ह्यात पावसाने विश्रांती घेतल्यानंतर नदीकाठच्या परिसरातील पुराचे ओसरले आहे.

[25/9, 8:59 am] J TEN NEWS: आता त्यानंतर या पुराची भीषण दाहकता समोर आलीय.

[25/9, 8:59 am] J TEN NEWS: अनेक भागात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेती साहित्य वाहून गेल्याच समोर आलं.

[25/9, 9:00 am] J TEN NEWS: दरम्यान गेवराई तालुक्यातील धोंडराई गावातून वाहणाऱ्या अमृता नदीला पूर आला होता. आणि याच पुराने नदीकाठच्या परिसरात मोठे नुकसान झाल्याचं दिसून येत आहे. या क्षेत्रातील संपूर्ण उसाचे पीक आडवं झालंय.

[25/9, 9:00 am] J TEN NEWS: गेल्या दोन दिवसातील पावसानंतर हा आकडा 25 लाख हेक्टर पेक्षा अधिक होण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात 1239 गाव बाधित झाली आहेत. 2 लाख 61 हजार 709 शेतकऱ्यांची शेती पाण्याखाली गेली आहे. 22 लाख 9 हजार 4 हेक्टर जिरायत पिकांचे नुकसान झालंय.

[25/9, 9:00 am] J TEN NEWS: 1023 हेक्टर वरील बागायत तर 387 हेक्टर वरील फळपीक वाया गेले. विभागीयुक्त कार्यालयांना तसा अहवाल शासनाकडे पाठवला आहे. सर्वाधिक नुकसान धाराशिव जिल्ह्यात झाले आहे. 6 लाख 29 हजार 890 हेक्टर पिकांचे नुकसान झाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button