पिपंळगाव माळवी येथे डॉ विठ्ठलराव विखे पाटील कृषि महाविदयालयातील कृषी कन्यांनी जागतिक मृदा दिवस साजरा केला.
पिपंळगाव माळवी येथे डॉ विठ्ठलराव विखे पाटील कृषि महाविदयालयातील कृषी कन्यांनी जागतिक मृदा दिवस साजरा केला.

J Ten News Marathi
मुख्यपृष्ठ / बातमी
मृदा दिवस
पिपंळगाव माळवी येथे डॉ विठ्ठलराव विखे पाटील कृषि महाविदयालयातील कृषी कन्यांनी जागतिक मृदा दिवस साजरा केला.
यामध्ये निरोगी मातीचे महत्व, तिची धूप आणि प्रदुषण रोखण्याचे उपाय यावर जनजागृती करण्यात आली.
या वर्षी *२०२५* साठीचा फोकस *’निरोगी माती, समुद्ध शेती’* असा असुन शेती आणि पर्यावरणासाठी मातीचे आरोग्य किती महत्वाचे आहे
. माती हे नैसर्गिक संसाधन आहे ज्यात खनिजे, सेंद्रिय पदार्थ, वायू, द्रव आणि सूक्ष्मजीव असतात, जे अन्नसुरक्षेसाठी आवश्यक आहे. हे पटवून देण्याचे काम कृषी कन्यांनी ग्रामस्थाना दिले.( मुळे अश्विनी ,मुठे साक्षी , निमसे मानसी, राऊत प्रतिक्षा , रोडे साक्षी , सावंतफुले किरण).
या उपक्रमासाठी प्राचार्य डॉ सोमेश्वर राऊत, कार्यक्रम समन्वयक प्रा. किरण दांडगे कार्यक्रम आधिकारी प्रा. पूनम ढोबरे यांचे मार्गदर्शन लाभले. याप्रसंगी पिपंळगाव माळवीचे सरपंच – राधिका संजय प्रभुणे ,
उपसरपंच- मच्छिंद्र सोपान झिने ,
ग्रामविकास अधिकारी- श्री वाळके दत्तात्रय नारायण ,
कृषि अधिकारी- श्री घोलप ,
तलाठी – श्री कुणाल काळे
ग्रामपंचायत सदस्य सांगीत संदीप झिने, संदीप झिने व गावातील शेतकरी उपस्थिती होते .