19 मिनिटांचा प्रायव्हेट व्हिडीओ लीक होताच प्रसिद्ध कंटेट क्रिएटरची आत्महत्या? इंटरनेटवर खळबळ
19 मिनिटांचा प्रायव्हेट व्हिडीओ लीक होताच प्रसिद्ध कंटेट क्रिएटरची आत्महत्या? इंटरनेटवर खळबळ

J Ten News Marathi
मुख्यपृष्ठ / बातमी
[28/11, 8:37 pm] J TEN NEWS: 19 मिनिटांचा प्रायव्हेट व्हिडीओ लीक होताच प्रसिद्ध कंटेट क्रिएटरची आत्महत्या? इंटरनेटवर खळबळप्रसिद्ध डिजिटल क्रिएटर सोफिक एसकेचा प्रायव्हेट व्हिडिओ लीक झाल्याने मोठी खळबळ उडाली. यानंतर त्यांच्या आत्महत्येच्या अफवा पसरल्या, मात्र त्या पूर्णपणे खोट्या ठरल्या. या घटनेने डिजिटल गोपनीयतेचे गंभीर प्रश्न निर्माण केले आहे. [28/11, 8:38 pm] J TEN NEWS: 19 मिनिटांचा प्रायव्हेट व्हिडीओ लीक होताच प्रसिद्ध कंटेट क्रिएटरची आत्महत्या? इंटरनेटवर खळबळ
प्रसिद्ध डिजिटल क्रिएटर सोफिक एसकेचा प्रायव्हेट व्हिडिओ लीक झाल्याने मोठी खळबळ उडाली. यानंतर त्यांच्या आत्महत्येच्या अफवा पसरल्या, मात्र त्या पूर्णपणे खोट्या ठरल्या. या घटनेने डिजिटल गोपनीयतेचे गंभीर प्रश्न निर्माण केले आहे.
19 मिनिटांचा प्रायव्हेट व्हिडीओ लीक होताच प्रसिद्ध कंटेट क्रिएटरची आत्महत्या? इंटरनेटवर खळबळ
गेल्या काही दिवसांपासून पश्चिम बंगालमधील प्रसिद्ध डिजिटल क्रिएटर सोफिक एसकेचा गर्लफ्रेंडसोबतचा प्रायव्हेट व्हिडिओ लीक झाला होता. यानंतर ते दोघेही मोठ्या आणि गंभीर वादात सापडले होते. त्यांचा एक कथित खासगी व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच तो ट्विटर, टेलिग्राम आणि यूट्यूबसारख्या प्लॅटफॉर्मवर वेगाने पसरला. या घटनेमुळे त्या दोघांनी आत्महत्या केल्याची चर्चा रंगली होती. यामुळे सोशल मीडियावर कंटेट क्रिएटर्सच्या खासगी आयुष्याच्या गोपनीयतेबद्दल अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले जात होते. आता यामागील सत्य समोर आले आहे.
हा व्हिडीओ व्हायरल होत असतानाच काही सोशल मीडिया युजर्सनी एक पोस्ट व्हायरल केली. या पोस्टमध्ये सोफिक एसके आणि त्याच्या गर्लफ्रेंडने आत्महत्या केल्याचा दावा करण्यात आला. प्रायव्हेट व्हिडीओ लीक झाल्यानंतर झालेल्या मानसिक त्रासाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचे म्हटले होते. ही बातमी वाऱ्यासारखी पसरल्याने इंटरनेटवर गोंधळ निर्माण झाला. मात्र त्यानतंर अनेक फॅक्ट-चेकर्सनी याबद्दलची तपासणी केली. त्यावेळी आत्महत्येच्या दाव्यांना कोणताही अधिकृत आधार नसल्याचे तपासणीनंतर स्पष्ट झाले. त्यामुळे आत्महत्या झाल्याची चर्चा पूर्णपणे खोटी असल्याचे समोर आले आहे. [28/11, 8:43 pm] J TEN NEWS: CSK टीमच्या माजी क्रिकेटरचं ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्रीशी लग्न; ती एका मुलाची आहे आई
आत्महत्या केल्याची चर्चा खोटी
हा व्हिडीओ व्हायरल होत असतानाच काही सोशल मीडिया युजर्सनी एक पोस्ट व्हायरल केली. या पोस्टमध्ये सोफिक एसके आणि त्याच्या गर्लफ्रेंडने आत्महत्या केल्याचा दावा करण्यात आला. प्रायव्हेट व्हिडीओ लीक झाल्यानंतर झालेल्या मानसिक त्रासाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचे म्हटले होते. ही बातमी वाऱ्यासारखी पसरल्याने इंटरनेटवर गोंधळ निर्माण झाला. मात्र त्यानतंर अनेक फॅक्ट-चेकर्सनी याबद्दलची तपासणी केली. त्यावेळी आत्महत्येच्या दाव्यांना कोणताही अधिकृत आधार नसल्याचे तपासणीनंतर स्पष्ट झाले. त्यामुळे आत्महत्या झाल्याची चर्चा पूर्णपणे खोटी असल्याचे समोर आले आहे.
आयुष्य आणि प्रतिष्ठा एका क्षणात उद्ध्वस्त
सोफिक एसकेने या प्रकरणावर प्रतिक्रिया देत व्हिडीओ व्हायरल न करण्याची विनंती केली आहे. सोशल मीडियावरील बेजबाबदारपणामुळे त्याची आणि त्याच्या गर्लफ्रेंडच्या खासगी आयुष्याची गोपनीयतेची मर्यादा ओलांडली गेली आहे. तसेच अफवांमुळे त्यांच्या मानसिक स्थितीवर प्रचंड ताण आला आहे. खासगी व्हिडीओ लीक झाल्यामुळे त्या दोघांना ट्रोलिंग आणि अफवांचा सामना करावा लागला. या घटनेमुळे डिजीटल माध्यमांतील नैतिकतेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे. कोणताही व्हिडीओ किंवा माहिती न तपासता फॉरवर्ड करणे, आत्महत्येसारख्या गंभीर अफवा पसरवणे, यामुळे एखाद्या व्यक्तीचे आयुष्य आणि प्रतिष्ठा एका क्षणात उद्ध्वस्त करू शकते, याचा प्रत्यक्ष अनुभव समोर आला आहे.


